ग्रामपंचायत शिरसगांव

 “आपल शिरसगांव – संस्कृती, सहकार्य आणि विकासाची शान!”

(स्थापना १९५५)

ग्रामपंचायत सदस्य

सौ.अलका राजाराम मांडके

ग्रामपंचायत सदस्य

सौ.दिपाली दिपक जाधव

ग्रामपंचायत सदस्य

सौ.जयश्री शिवाजी पवार

ग्रामपंचायत सदस्य

सौ.चाँदबी गुलमहमद मुलाणी

ग्रामपंचायत सदस्य

श्री.प्रशांत संपतराव मांडके

ग्रामपंचायत सदस्य

श्री.राजेश नामदेव यादव

ग्रामपंचायत सदस्य

श्री.सुशांत शंकर सकटे

ग्रामपंचायत सदस्य

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

सांगली व सातारा जिल्याच्या सरहद्दीवर शिरसगाव हे सोनहिऱ्याच्या कुशीत वसलेले व निसर्गाचे वरदान लाभलेले डोंगराळ व दुर्गम भागामध्ये वसलेले गावं आहे.१९ व्या शतकामध्ये शिरसगाव हे औध संस्थान अंतर्गत येते होते.स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाले नंतर शिरसगाव हे दक्षिण सातारा जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.

           क्षेत्रफळ व प्रशासनाचे दृष्टीने काम करणे सोपे जानेसाठी दक्षिण सातारचे विभाजन करून सांगली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.सांगली जिल्ह्यापासून गावाचे अंतर ८० कि.मी आहे.सदर गावं खानापूर तालुक्यामध्ये समाविष्ट केले नंतर संपूर्ण प्रशासकीय काम विटा येथून होत होते. प्रशासकीय दृष्ट्या काम करणेचे सोयीचे होण्यासाठी कडेगाव तालुक्याची निर्मिती करण्यात आली व शिरसगावचा समावेश कडेगाव तालुक्यात करण्यात आला शिरसगावचे तालुक्यापासून अंतर १९ कि.मी आहे.

           गावाजवळ हिरव्यागार निसर्गगार निसर्ग नटलेले चौरंगीनाथ डोंगराचा परिसर मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.गावातील अमृतेश्वर देवालयाचे अतिशय प्राचीन व सुंदर मंदिर असून त्यांचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला आहे.गावची यात्रा एप्रिल महिन्यात भरवली जाते.त्यावेळी गावातील परगावचे व परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर उत्साहाने यात्रेत सहभागी होतात तसेच गावात रामजी बुवा मंदिर,विठ्ठल रिक्मिनी मंदिर,लक्ष्मी मंदिर,दत्त मंदिर, मशिद,बिरोबा मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे आहेत. गावाचे विशिष्ट म्हणजे गावात लोकवर्गणीतून ४५ लाख किमतीचे हनुमान मंदिर बांधले आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना

आरोग्य तपासणी

दिनांक 30/09/25 रोजी सोनसळ उपकेंद्र अंतर्गत शिरसगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी हिमोग्लोबीन ,शुगर, त्याबरोबर रुटीन blood प्रोफाईल मधे थायराॅइड , कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम sr. Bilirubin (लिवर संबंधित टेस्ट), युरिया,creat (किडनी संबंधित टेस्ट)HbA1c या सर्व टेस्ट करण्यात आल्या व ECG करण्यात आले. यावेळी कडेगाव येथील सारा हॉस्पिटल येथील डॉ सुरज मुलानी (MD) यांच्या मार्फत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले..या वेळी एकूण 102 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ सुप्रिया मांडके मॅडम ,ग्रामसेवक श्री कृष्णत जाधव व सोनसळ उपकेंद्र व मोहिते वडगाव phc येथील आरोग्य स्टाफ उपस्थित होता.. सर्वांच्या सहकार्याने camp यशस्वी झाला त्याबद्दल शिरसगाव सरपंच व ग्रामपंचायत मधील पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक आभार 💐🙏
Scroll to Top